ही मनोज बोरगावकर यांची केवळ कादंबरी नाही, तर त्यांच्या प्रत्यक्षदर्शी आणि अनुभवसिद्ध घटनांचा कसदार ललित गद्य हुंकार.