बाबा कदम यांच्या तडाखेबंद लेखणीतून उतरलेली बेजोड कादंबरी. बाबा कदम म्हणजे मराठी कादंबरीतले महामेरू. अनेक वर्षे पोलीस खात्याचा अनुभवातून उतरलेली एक बेजोड कादंबरी. खास रसिक वाचकांसाठी ebook मध्ये उपलब्ध करत आहोत.अर्जुननं चार्ज घेतल्यापासून आमरोल पोलीस ठाण्याचं अंतरंग झपाट्याने बदलू लागलं.