प्रिय वाचकांना सूचना: ही एक छोटीशी कथा आहे. ह्या कथेचा शेवट विचित्र आणि एकदम वेगळा आहे. ही भय कथा नसून गूढ कथा म्हणून जास्त शोभावी अशी आहे. ह्या कथेचा नायक नक्की कोण आहे किंवा काय आहे ह्याचे गूढ कथेच्या शेवटी उघड करण्यात आलेले आहे. हा एक नवीन प्रयोग असल्यामुळे तुम्हाला ही कथा आवडेल ह्याची हमी मला देता येणार नाही. नवीन प्रयोग असल्याने ही कथा विकत घेण्यापेक्षा आपण ती मोफत वाचावी अशी माझी इच्छा आहे. आपल्याकडे किंडल अनलिमिटेड सबस्क्रिश्चन असेल तर आपल्याला ही कथा मोफत वाचता येईल. जरका आपल्याला हा नवीन प्रयोग रुचला नाही तर पुढच्या वेळी काही तरी नवीन आणि चांगले घेऊन यायचा मी नक्कीच प्रयन्त करीन.