बाबुराव बागुलांच्या कथेतील माणसे कुठल्यातरी टोकाला जाऊन पोचलेली आहेत. सुडाच्या , संतापाच्या , दुःखाच्या ,दैन्याच्या - अशा टोकावर जाऊन पोह्चेलेली आहेत कि कुठल्या क्षणी त्यांचा कडेलोट होणार हे कळत नाही . - शिरीष पै यांच्या प्रस्तावनेतून