अंतराळवीर ही आपल्याला वाटते ही आजची संकल्पता पण लेखक ते मानायला तयार नाहीत त्यांचे म्हणणे ज्यांना आपण जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी भरून राहिलेले आहेत न् काही ना काही चमत्कार करीत आहेत असे मानतो ते देव म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या प्रारंभ काळापासूनचे अंतराळवीरच आहेत आणि तोच त्यांचा खरा चमत्कार आहे. आपले हे म्हणणे त्यांना ह्या पुस्तकात सोदाहरण पटवूनही दिले आहे. आणि पटवून दिल्यावर अशी रास्त अपेक्षाही व्यक्त केली आहे की, "माणसाचा भविष्यकाळ उज्वल आहे पण त्यासाठी अंतराळ संशोधन आणि अशक्य वाटणार्या गोष्टी शक्यतेत उतरवण्याचे धैर्य पाहिजे. उदा. आपल्या भूतकाळाचे संशोधन की जे आपल्या भविष्य काळाच्या आठवणी मनात जागृत करील आणि भूतकाळातील अंधार दूर करून आपल्या पुढील पिढ्यांना अगदी स्वच्छ मार्ग दाखवील!