Read Anywhere and on Any Device!

Subscribe to Read | $0.00

Join today and start reading your favorite books for Free!

Read Anywhere and on Any Device!

  • Download on iOS
  • Download on Android
  • Download on iOS

टार्गेट असद शाह (Target Asad Shah) (Marathi Edition)

Vasant Vasant Limaye
4.25/5 (10 ratings)
आतंकवाद, अराजक, आंतरराष्ट्रीय राजकारण या पार्श्वभूमीवर, विस्तृत स्थल-कालाच्या पटावर उलगडत जाणारी चित्तथरारक कहाणी – ‘टार्गेट असद शाह!’ - वसंत वसंत लिमये यांची तिसरी ‘थरार’ कादंबरी.
एक भीषण षडयंत्र, फार मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट, सत्तेचे आर्थिक राजकारण, सुरक्षाव्यवस्थेला पदोपदी आव्हान देणारं कारस्थान, अद्ययावत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि सत्य व कल्पिताच्या पुसट सीमारेषेवर आट्या पाट्या खेळणारी ही कादंबरी! केवळ कुतूहलामुळे अचानक या झंजावाती प्रवासात ओढल्या गेलेल्या सामान्य माणसाची, एका तरुणाची हादरवून टाकणारी ही कहाणी!
Format:
Pages:
pages
Publication:
Publisher:
Edition:
Language:
ISBN10:
ISBN13:
kindle Asin:
B0C3YMH34Z